Posted inमुंबई

पर्यटकांना गुड न्यूज, दीड तासात गाठा अलिबाग, कॉरिडोरचे काम वेगाने सुरु

म.टा प्रतिनिधी, अमुलकुमार जैन, रायगड : बहुचर्चित असलेला विरार अलिबाग प्रकल्प पुन्हा आता वेगाने सुरु झालाय, २०१६ साली सुरु झालेला प्रकल्प साधारण १२६ किलोमीटर लांबीचा आहे. या कॉरिडॉरमुळे विरार आणि पनवेल अलिबाग अंतर कमी होणार, थोडक्यात विरार ते अलिबाग दीड तास तर पनवेल ते अलिबाग अर्ध्या तासात गाठता येईल. भूसंपादन रखडल्याने हा प्रकल्प बराच वेळ […]