Posted inमुंबई

शिक्षण दहावी, मालमत्ता कोट्यवधींची, विधानपरिषदेत ट्विस्ट आणणाऱ्या नार्वेकरांची संपत्ती किती?

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सचिव मिलिंद नार्वेकर यांना उतरवत मोठा ट्विस्ट आणला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेल्या मिलिंद नार्वेकरांचं संसदीय राजकारणातील हे पहिलंच पाऊल आहे. खरं तर ठाकरेंकडे स्वतःच्या आमदारांच्या जोरावर नार्वेकरांना निवडून आणण्याचं संख्याबळ नाही, तरीही त्यांनी विश्वासाने नार्वेकरांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे पदार्पणातच नार्वेकरांच्या पराभवाचा धोका […]