Posted inमुंबई

Vidhan Parishad Election : मतदान सुरु असतानाच संजय राऊतांनी निकाल सांगितला!

मुंबई : कोणता उमेदवार पडेन किंवा कोणता जिंकेन हे मी आताच सांगणार नाही परंतु महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्याचवेळी आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावे लागेल हे संध्याकाळच्या निकालानंतर प्रत्येकाला दिसेल, असेही संजय राऊत म्हणाले. राऊत यांच्या वक्तव्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान […]