Posted inमुंबई

शिंदेंचं गणित सेट, दादांना दगाफटक्याची भीती; परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस केंद्रस्थानी

मुंबई: राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार असताना झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसला. संख्याबळ नसतानाही भाजपनं अधिकचे उमेदवार दोन्ही निवडणुकीत विजयी केले. जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे विजयी झाले. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळलं. आता पुन्हा एकदा विधान परिषदेची निवडणूक होत […]