मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. थेट दिल्लीतून कारवाईचे आदेश निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर यांच्यासह पाच आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. पाच आमदारांची नावे निश्चित अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के सी वेणूगोपाल व महाराष्ट्र […]