प्रतिनिधी, मुंबईजुलै महिन्यात ११ जागांसाठी होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तिसरा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची रणनीती आघाडीतील नेत्यांनी आखल्याचे खात्रीलायक सूत्रांनी मटाला सांगितले. रिक्त जागांनुसार, महायुतीकडे ९ जागा तर महाविकास आघाडी दोन जागा निवडून आणू शकते. परंतु, मविआकडून तिसरा […]