Posted inमुंबई

Sudhir Mungantiwar : वाघनखांसाठी सरकारने खर्च केले ‘इतके पैसे’, मुनगंटीवारांची विधानसभेत माहिती

मुंबई : विधानसभेत सुरु असलेल्या अधिवेशनात वाघनखांवर जास्तीचे पैसे खर्च झालेत असा आरोप सुधीर मुनगंटीवार आणि सरकारवर विरोधकांनी केल्याचे चित्र पाहायला मिळाले,याच प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आज विधान भवनात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन दिले यावेळी विरोधकांच्या आरोपाना मुनगंटीवार यांनी खोडून काढला विधानसभेच्या अधिवेशनाचा एक दिवसाच्या खर्चापेक्षाही कमी पैसात आम्ही काम केले अशी माहिती सुधीर […]