मुंबई: लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता महायुतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासोबतच महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपनं विधान परिषदेतील सभापतीपदासाठीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेत राज्यात झालेला पराभव पाहता विधानसभा निवडणुकीत सत्ता गेल्यास विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कंट्रोल कायम राहावा असा भाजपचा प्लान आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे, प्रविण दरेकर आणि निरंजन डावखरेंची […]