Posted inमुंबई

भाजपने तिकीट दिलं, पण मतांचं काय? सदाभाऊ खोतांची धावाधाव, आमदारांना गाठून विनवणी

मुंबई : विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेवरील ११ जागांसाठी येत्या शुक्रवारी म्हणजेच १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र होतं, मात्र राजकीय पक्षांनी १२ उमेदवार रिंगणात ठेवल्याने ही निवडणूक अटळ झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात आहेत. घोडेबाजाराची शक्यता अशातच प्रत्येक पक्ष आपले […]