Posted inमुंबई

तो आमदार पक्षाचा निष्ठावान, क्रॉस व्होटिंग केले नाही, पाठराखण करणारे वडेट्टीवारांचे ट्विट

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालांत काँग्रेसची ५ ते ७ मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेस पक्षानेही अत्यंत आक्रमक पावले उचलून फुटीर आमदारांना पक्षबाहेरचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला आहे. निकालानंतर काँग्रेस आमदारांपैकी कोण फुटले? याची सर्वाधिक चर्चा रंगते आहे. मतदानापूर्वीच आमचे आमदार फुटतील असे सांगणाऱ्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावरच काहींनी संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात […]