मुंबई : ‘चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजांआड जाणे, किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले… जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता… माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये’, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार व आताआतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे […]