मुंबई : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आता वाणगावजवळ ‘नवीन पालघर’ हे स्थानक उभे राहणार आहे. वाढवण येथील मालवाहतुकीला रेल्वेची जोडणी देण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जाणार आहे. याखेरीज प्रस्तावित मुंबई-दिल्ली कॉरिडॉर व सध्याचा राष्ट्रीय महामार्ग ४८ यांनादेखील हे बंदर जोडले जाणार आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एकूण ७६ हजार २०० कोटी रुपये खर्चून वाढवण बंदर […]