Posted inमुंबई

दंडवत घालून राज ठाकरेंना रामराम; वसंत मोरे आज ‘मातोश्री’ची पायरी चढणार; तात्यांचं काय ठरतंय?

मुंबई/पुणे: लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करुन वंचितकडून निवडणूक लढवलेले वसंत मोरे आज शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर पोहोचतील. वसंत मोरे ठाकरेसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो.मनसेनं लोकसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केला. […]