Posted inपुणे

Vasant More In Shivsena : ‘मनसे’ पाठोपाठ ‘वंचित’ला ठोकला राम राम, वसंत मोरेंच्या हाती आता ठाकरेंची ‘मशाल’

पुणे : राज ठाकरेंच्या मनसेला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राम राम ठोकत वसंत मोरे यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ( 9 जुलै) रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर वसंत मोरे यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. वसंत मोरे हे शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत पुण्याहून मातोश्रीकडे रवाना झाले असून जोरदार […]