Posted inमुंबई

Vasant More : वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, पण उद्धव ठाकरेंनी ‘त्या’ विषयावर बोलणे टाळले

मुंबई : मनसेचे नेते म्हणून नावा रुपास आलेले वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश केला. मातोश्रीवर आज वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला याठिकाणी वसंत मोरे यांच्यासह शेकडो पदधिकाऱ्याने ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश केला आहे. पुण्यातून शेकडो गाड्याचा ताफा घेवून वसंत मोरे मुंबईकडे सकाळी रवाना झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत […]