Posted inमुंबई

CM Eknath Shinde: अखेर ‘त्या’ मजुराच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, एकनाथ शिंदेंच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश रविवारी सुपूर्द करण्यात आला आहे. राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये […]