Posted inमुंबई

Worli Hit And Run Case : मिहीर शहाला कोर्टाने सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती, घटनेत दुचाकीवरील कावेरी नाखवा यांनी अपघातात जीव गमावला. कारसोबत कावेरी नाखवा यांना साधारण दोन किलोमीटर कारचालकाने फरफटत नेले. दुर्घटनेतील मुख्य आरोपी आणि कारचालक मिहीर शहा अपघात झाल्यानंतर तीन दिवस फरार होता पण काल मुंबई पोलीसांच्या पथकाने मिहीर […]