मुंबई : ‘वरळी येथे घडलेली घटना दु:खद आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणी पोलिसांशी चर्चा झाली असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे जे होईल ते कायद्यानुसारच होईल. कुणालाही वेगळा न्याय, वागणूक दिली जाणार नाही,’ अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केली. वरळी येथे ‘हिट अँड रन’ […]