Posted inमुंबई

अंगावर गोंदली शत्रूंची नावे, टॅटूमुळे लागला हत्येचा शोध; मुंबईतील ‘त्या’ मर्डरचा लागला छडा

 मुंबई : विलेपार्लेसह मुंबईत ठिकठिकाणी कधी पोलिसांचा खबरी, तर कधी आरटीआय कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या गुरू वाघमारे (५१) याच्या हत्येचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी हत्या करणाऱ्या फिरोझ अन्सारी आणि शाकिब अन्सारी या दोन मारेकऱ्यांना, तसेच त्यांना सहा लाखांची सुपारी देणाऱ्या वरळीच्या ‘सॉफ्ट टच स्पा’चा मालक संतोष शेरेकर याला वरळी पोलिसांनी […]