Posted inमुंबई

चेकमेट! ना शरद पवारांकडे परतू शकत, ना महायुतीत मुख्यमंत्री होऊ शकत, आता अजित पवार काय करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या निवडणुकीत पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. आढावा बैठकीत ४१ पैकी पाच आमदार गैरहजर होते. तर नरहरी झिरवाळ हे परदेशात असून चारजण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला आले नसल्याचं सांगितलं गेलं. तर, बुधवारी दिल्लीतील एनडीएच्या मित्रपक्षांच्या बैठकीत अजित सहभागी झाले […]