Posted inपुणे

अजितदादांशी का केली युती? मान, अपमान, तह, सलगी.. फडणवीसांनी सांगितली शिवरायांची नीती

पुणे: मुख्यमंत्री कोण होणार, कोणाचा होणार यावर चर्चा करत बसू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आणि भाजप पुन्हा एकदा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरणार ही खात्री बाळगा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजपच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राष्ट्रवादीसोबत युती का केली, याचं उत्तरदेखील फडणवीसांनी यावेळी दिलं.भाजप घडण्यामागे आणि वाढण्यामागे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा […]