मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात १४ जागा गमवाव्या लागल्या. २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत २५ जागा लढवणाऱ्या भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीत तब्बल २८ जागा लढवूनही भाजपला मोठं नुकसान सोसावं लागलं. पक्षाच्या जागा निम्म्याहून कमी आल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने २३ मतदारसंघात विजय मिळवला, तेव्हा २० जिल्ह्यांत त्याची […]