Posted inमुंबई

Google Doodle : सातव्या टप्प्यातील मतदानाचे गूगल डूडल, एका क्लिकवर लोकसभा निवडणुकांची माहिती

मुंबई : गुगलने त्यांच्या डूडलमध्ये प्रतिष्ठित लोगोच्या जागी तर्जणीवर शाई लावलेले चित्र ठेवले आहे जे भारताच्या लोकशाही पद्धतीला अनुसरुन ठेवले आहे. या डूडलवर जर वापरकर्त्यांनी क्लिक केले तर ते १८ व्या लोकसभा निवडणुकीची ताजी माहिती प्रदान करते. गुगलने मागील सहा टप्प्यांत असेच चित्र ठेवले होते. गुगल डूडलने शनिवारी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे अंतिम टप्प्यातील मतदान […]