Posted inमुंबई

मुंबईत कोसळधार! रात्रभराच्या जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी, लोकलसेवा विस्कळीत

मुंबई: गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. मुसळ मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. त्यामुळे पहाटे पहाटे चाकरमान्यांना मोठा मतस्ताप सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेवर […]