मुंबई: राज्यात सध्या जातीयवादानं टोक गाठलं आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठीच मी आज शरद पवारांची भेट घेतली. पुढारी, मंत्री, आमदार या नात्यानं त्यांची भेट घेतलेली नाही. जातीयवाद रोखण्यासाठी, हा प्रश्न सोडवण्यासाठी पवारांची भेट घेतली. त्यांनी याबद्दल पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे, […]