Posted inपुणे

दिवंगत भाजप आमदार जगतापांच्या मतदारसंघाने बारणेंना तारले, वाघेरे बालेकिल्ल्यातच पिछाडीवर

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे पहायला मिळाले. मात्र मावळ लोकसभेत वेगळे चित्र दिसले. कारण महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संजोग वाघेरे यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना चांगला लीड मिळाली. सुरुवातीपासून ते या विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर होते. त्यामुळे बारणे यांना चिंचवडने तारले अशा […]