Posted inपुणे

पुतण्याच्या रडण्याला काकांचं मिमिक्रीने उत्तर, अखेरच्या प्रचारसभेत नेमकं काय झालं?

बारामती : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत आक्रमक तितकेच आवेशपूर्ण भाषण करून भाजप आणि अजितदादा गटावर तुफान हल्लाबोल केला. सत्तेची लढाई नसून विचारांची लढाई असल्याचे सांगत ज्यावेळी अजित पवार भाजपला जाऊन मिळाले, त्या परिस्थितीतही शरद पवार खंबीर होते, ही आठवण सांगताना त्यांना रडू कोसळले. भर सभेतच त्यांना अश्रू […]