मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये नवी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर सीएसएमटी ते कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील लोकलविलंबाचे नेमके कारण समोर आले आहे. भारतीय रेल्वे मंडळाच्या सिग्नल अँड टेलिकॉम विभागाच्या पत्रकातील नियमांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होत असून त्याचा फटका उपनगरी रेल्वेगाड्यांना बसत आहे.देशातील व्यग्र टर्मिनसमध्ये समावेश होत असलेल्या ‘सीएसएमटी’मधील रेल्वेगाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी, […]