Posted inमुंबई

तिकिटांसाठी लांबच लांब रांगेत उभे राहताय? थांबा! जाणून घ्या रेल्वेची सुविधा

नवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लोक लांबच लांब रांगामध्ये उभे राहतात. मात्र रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने हा मार्ग काढला आहे जो अद्याप अनेकांच्या माहितीस नाही. प्रवाशांना या रांगांमध्ये उभे न राहाताही जनरल ट्रेनची तिकिटे तसेच प्लॅटफॉर्म तिकिटे ही काढू शकतात. प्रवाशांच्या होणाऱ्या या गैरसोयीची रेल्वेने दखल घेतली असून या ॲपच्या द्वारेही आपण तिकीट […]