Posted inमुंबई

महिलांना ठराविक काळाने पदं वाटून मिळावीत, रुपाली पाटलांची दादांकडे मागणी, रोख चाकणकरांकडे?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. रुपाली पाटील नाराज असल्याच्या चर्चा असल्याने अजितदादांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. महिला आयोगाचं अध्यक्षपद असो किंवा महिला प्रदेशाध्यक्ष पद, ठराविक काळाने सर्व महिलांना समान संधी मिळायला हवी, अशा भावना रुपाली पाटील यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे त्यांचा रोख हा रुपाली […]