सांगली: रुग्णालयात दारू न मिळाल्याने रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. मिरज शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील रुग्ण किरकोळ जखमी झाला आहे. मिरज शासकीय रुग्णालयाच्या इमारतीवरुन रुग्णाने कारवर उडी मारल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कारवर पडल्याने रुग्ण थोडक्यात बचावला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.एकावर अंत्यविधी […]