Posted inमुंबई

विधान परिषद निवडणुकीत दगाफटक्याची भीती, भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, पण अंबानींमुळे बोंब

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी महायुती सावध झाली आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यामुळे त्यांना हॉटेल मिळण्यास मुश्किल झाले आहे. मुकेश अंबानींचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा […]