Posted inपुणे

हाती बंदूक अन् दुचाकीवरून स्टंटबाजी, दहशत पसरवणाऱ्या तरुणाचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, काय घडलं?

पुणे, प्रशांत श्रीमंदीलकर : सोशल मीडिया आल्यापासून तरुणांमध्ये रिलीज बनवून फेमस होण्याची क्रेझ सध्या चांगलीच गाजत आहे.सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी तरुण तरुणाई कोणत्याही थराला जाताना पाहायला मिळत आहेत. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून एक घटना समोर आली आहे. रिल्स बनवण्यासाठी चक्क हवेत पिस्तूल भिरकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला एका तरुणाने केला आहे, याशिवाय व्हिडिओ शूट […]