Posted inमुंबई

Autorickshaw Fare: मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार? सीएनजीच्या दरवाढीनंतर ऑटोरिक्षा युनियनची भाडे वाढीची मागणी

मुंबई: महानगर गॅस लिमिटेड (MGL)ने सीएनजी दरात 1.50 रुपयाने वाढ केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांनी आमचं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं म्हणत भाडेवाढीची मागणी केली आहे. परंतु भाडेवाढीसाठी टॅक्सी युनियनने त्यांच्या सदस्यांशी अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. सध्या ऑटोरिक्षा चालक ग्राहकांकडून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 23 रु भाडे घेत आहेत. आता त्यात […]