Posted inमुंबई

राहुल गांधी ग्यानबा तुकारामांचा गजर करणार, दौऱ्याचे नियोजन, काँग्रेसच्या बड्या नेत्याची माहिती

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच परंपरेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राहुल गांधी इच्छुक असल्याची माहिती आहे. तुकाराम महाराजांच्या वारीत माळशिरस दरम्यान पायी चालून पांडुरंगाच्या भक्तीरसात राहुल न्हावून निघतील. दौऱ्याचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नसले तरी त्यावर काम सुरू असल्याचे काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने सांगितले. […]