Posted inमुंबई

Devendra Fadnavis: फोटोग्राफर मुख्यमंत्री झाल्यास अडचण; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : ‘आपली आवडच आपण करिअर म्हणून निवडली, तर निश्चितच आयुष्यात यश मिळते. मात्र, एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल आणि ते मुख्यमंत्री झाले, तर तिथे अडचण होते,’ असे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे भाजप आमदार अमित साटम यांनी युवकांसाठी लिहिलेल्या […]