मुंबई : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार आणि वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे, असा हल्लाबोल माजी शालेय शिक्षण मंत्री, काँग्रेस नेत्या प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला. कसेत’राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा […]