Posted inपुणे

साहेब, आय वॉन्ट टू मिट यू; बोर्ड घेऊन युवती उभी, शरद पवारांनी बोलावलं, कागदावर काय लिहिलं?

  पिंपरी चिंचवड, पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत समाजात असलेलं वलय नवीन नाही. मात्र तरुणाईतही शरद पवारांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात एक तरुणी हातात “साहेब, आय वॉन्ट टू मिट यू” असा संदेश लिहिलेला बोर्ड घेऊन उभी होती. तो पाहून शरद पवारांनी तिला जवळ बोलावत […]