Posted inपुणे

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी घेरलं, प्रश्न टाळत अजितदादांचा धक्कादायक खुलासा, बैठकीत काय घडलं?

पुणे: पुण्यात आज राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट आमनेसामने आले होते. या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. शरद पवार आणि अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनीही उपस्थिती लावली होती. […]