Posted inपुणे

नवनिर्वाचित खासदारांची बैठक, विधानसभेचे लक्ष्य, शरद पवार यांचा शिलेदारांना खास कानमंत्र

पुणे : आपल्याला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळायला पाहिजे होत्या, परंतु महाविकास आघाडी एकसंध राहावी, म्हणून मी दोन पावले मागे आलो. परंतु एकत्र लढल्यामुळेच आपल्याला यश मिळाले, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते, मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील जोरदार यशानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेल येथे बैठक […]