| Updated: 2 Dec 2024, 1:47 pm Jayashree Patil :जयश्री मदन पाटील या कोणत्या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. त्यांची योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती? असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. सांगली : सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील या 2 डिसेंबर रोजी मोठा निर्णय […]