Posted inपुणे

अजितदादांच्या मनात नेमके काय? मंत्र्यांच्या लवाजमा घेऊन बारामतीत १४ जुलैला धमाका करणार

बारामती (दीपक पडकर ) : बारामतीत येत्या १४ जुलै रोजी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान मेळावा घेणार आहे. त्यासाठी अगदी २५ हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या सभेत मोठा धमाका होणार, असे सांगून सभेला हवा दिली […]