Posted inमुंबई

Good News For Maharashtra Government Employees: विधानसभेच्या आधी राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट; महागाई भत्त्यात इतके टक्के वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला […]