संतराम घुमटकर, बारामती : मद्यविक्रीच्या वेळी वयाचे बंधन पाळणे अत्यावश्यक असल्याने पुणे शहरात याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे. मात्र, पुणे ग्रामीण विभागातील दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांत वयाचे बंधन झुगारून मद्यविक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सर्व विभागांत ॲलर्ट पुण्यातील कल्याणीनगर भागात ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर सर्व सरकारी विभाग अलर्ट झाले आहेत. वयाचे […]