मुंबई :‘सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिशीनंतर मी शिवसेनेत प्रवेश केला. पण, त्या मधल्या काळात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. हा सर्व प्रकार चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला’, असे स्पष्टीकरण शिवसेना आमदार आणि उत्तर पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शुक्रवारी […]