पुणे: कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पण केवळ निलंबित करून हा प्रश्न सुटणार नाही. या निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.पुण्यातील निबंध स्पर्धेची राज्यात चर्चा, रवींद्र धंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण, विषय आहे, […]