Posted inमुंबई

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी, २१ जुलैला महाराष्ट्रात कशी असेल हवामान स्थिती?

मुंबई: हवामान खात्याने देशातील पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, येत्या काही तासांत उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सर्व राज्यांच्या विविध भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात […]