Posted inपुणे

‘जागरण साहेबांचं’ ‘बोकड’ साहेबांची, वाढप्या कोणाला तरी ठेवलं…; युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर निशाणा

बारामती (दीपक पडकर ) : आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र पवार हे आमदार असतील असा उल्लेख वक्त्यांच्या भाषणातून झाला. या संदर्भात युगेंद्र पवारांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी व मित्रपक्ष तसेच पवार साहेबांचा असेल असे उत्तर त्यांनी दिले. विधानसभेसाठी बारामतीतून युगेंद्र पवार याच नावाची चर्चा होत आहे याबाबत विचारले असता, ते […]