Posted inपुणे

MHADA Lottery : पुणेकरांनी फिरवली म्हाडा लॉटरीकडे पाठ; मुदतवाढीनंतरही अल्पप्रतिसाद,’हे’ आहे नेमके कारण

प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीला अल्पप्रतिसाद मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अर्ज सादर करण्याची मुदत वाढवल्यानंतरही नागरिकांचा या घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ४८७७ घरांसाठी आतापर्यंत केवळ १९,५६६ जणांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. या घरांसाठी ३० […]