मुंबई : मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून सर्वसामान्यांना त्या परवडणाऱ्या नाहीत. मात्र म्हाडा परवणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करुन देतं. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. म्हाडा मुंबईत ३६०० घरं उभारणार असून विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी ही घरं उपलब्ध होणार आहेत. २०२४-२५ या आर्थिक […]